Surprise Me!

Maharashtrachi Hasya Jatra New Episode | 27-30 Sep | अरुणच्या खरेदीमध्ये दुकान मालकाचा सावळा गोंधळ

2021-09-27 3 Dailymotion

महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या मंचावर पुन्हा एकदा धम्माल स्किट सादर होणार आहे, यावेळेस अरुण कदम सामान घेण्यासाठी एक दुकानात जाणार आहे आणि त्यानंतर दुकानमालक आणि अरुण कदम काय घोळ घालणार आहेत ते या विडिओ मधून पाहुयात (Chitrali VO)

#MaharashtrachiHasyaJatra #MarathiComedyShow #ArunKadam #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber